Show Bookstore Categories

स्त्री - समक्षीकरण

Byडॉ. प्रा. सीमा ल. बर्गट (पांढरकर)

Usually printed in 3 - 5 business days
शिक्षण हे समाज परिवर्तन घडवून आणणारे समर्थ असे साधन आहे. अनेक सामाजिक प्रश्न शिक्षणामुळे सुटू शकतात. शिक्षणातूनच आपल्या संस्कृतीच संक्रमण आणि संवर्धन होऊ शकत. शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणून मुलींनाही शिक्षण देणे गरजेचे आहे. स्त्री शिक्षणाच्या कार्यात, मार्गात अडथळे निर्माण करणे हे ही एक अराष्ट्रीय कृत्य समजावे अशी टोकाची भूमिका घेणे भाग आहे. समाज बदलण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. म्हणून मुलांबरोबर मुलींनाही शिक्षण मिळाले पाहिजे. स्त्री ही मानवी उदात्त संस्कृतीची गंगोत्री आहे. विध्याविभूषित स्त्री मितीला स्फुर्ती देण्यास, सकल समाजास सुखी करण्यास व आदर्श परमक्रांतीचा अनुभव घेण्यास उपयोगी आहे.

Details

Publication Date
Jan 19, 2016
Language
Marathi
ISBN
9781329841185
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): डॉ. प्रा. सीमा ल. बर्गट (पांढरकर)

Specifications

Pages
264
Binding
Perfect Bound
Interior Color
Black & White
Dimensions
US Trade (6 x 9 in / 152 x 229 mm)

Ratings & Reviews