सामाजिक संशोधन तंत्रे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न
Usually printed in 3 - 5 business days
सामाजिक संशोधनाची व्याख्या:-
नवीन तथ्ये शोधून काढणे, जुन्या तथ्यांची माहिती व चाचणी करणे, त्या त्थ्यांचे विश्लेषण करणे, त्यातील परस्पर संबंध शोधून काढणे, योग्य सैद्धांतिक आराखड्यात कार्य - कारणाचे विश्लेषण करणे आणि मानवी वर्तणुकीचा वेध घेणे सोईचे व्हावे म्हणून नवीन वैज्ञानिक साधने, संकल्पना व सिद्धान्त विकसित करणे यासाठी तार्किक व पद्धतशीर तंत्राद्वारे केलेल्या वैज्ञानिक उपक्रमाला सामाजिक संशोधन म्हणतात.
Details
- Publication Date
- Jan 25, 2016
- Language
- Marathi
- ISBN
- 9781329838574
- Category
- Business & Economics
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): सौ. राजलक्ष्मी वि. बर्वे
Specifications
- Pages
- 234
- Binding
- Perfect Bound
- Interior Color
- Black & White
- Dimensions
- US Trade (6 x 9 in / 152 x 229 mm)