Show Bookstore Categories

One साईड Love

BySachin Korde

खरं प्रेम काय असत हे तर सद्याच्या काळात कोणालाच माहित नाही हे. समजा एका मुलीवर प्रेम करणं तिच्या बरोबर फिरणं तिच्यासोबत फोनवर तासन तास बोलणं आणि थोड्या दिवसात ब्रेकअप होणे याला खर प्रेम म्हणतात का, नाही. खर प्रेम तर एका छोट्याशा बाळा सारखं असत निरागस निस्वार्थी , कारण त्याला स्वार्थ कधी माहीतच नसतो. मी हे म्हणत नाही हे कि आता खर प्रेम कोणीच करत नाही ,करतात पण 100%%%% मधून आता फक्त जवळपास ३०%%%% लोक खरं प्रेम करतात.

Details

Publication Date
Oct 29, 2017
Language
Marathi
Category
Parenting & Families
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): Sachin Korde

Specifications

Format
EPUB

Keywords

Ratings & Reviews