वारकरी संप्रदाय : साहित्य आणि तत्वज्ञान
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
वारकरी संप्रदाय हा मध्ययुगीन कालखडातील एक प्रभावी संप्रदाय आहे. या संप्रदायाने भक्तीतत्त्वाचा पुरस्कार करून समाजातील तळागाळातील लोकांना आपल्यात सामावून घेतले. जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि विज्ञाननिष्ठा त्याचबरोबर विवेकनिष्ठेची शिकवण वारकरी संप्रदायाने दिली. भजन, कीर्तन, प्रवचन आणि इतर प्रबोधनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना विचारदृष्टी दिली.
या संप्रदायाचे उपास्यदैवत श्री विठ्ठल असून विठ्ठलाला 'पांडूरंग' असेही म्हटले जाते. या संप्रदायात त्यांपैकी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ तुकाराम हे प्रमुख शिलेदार आहेत. संतांनी हा संप्रदाय सशक्त बनवून समाजोन्मुख कार्य केले. मध्ययुगीन कालखंडात धर्माचे अवडंबर माजले असता, सामान्य लोकांना खरा धर्म समजावून सांगण्याचे कार्य या संतमंडळीकडून झाले.
Details
- Publication Date
- Jan 16, 2024
- Language
- Marathi
- ISBN
- 9781304710994
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. अमोगसिद्ध शिवाजी चेंडके
Specifications
- Format
- EPUB