सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहूमहाराज.
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
मनुष्य जेव्हा रानटी अवस्थेत होता, तेव्हा जंगलाचा कायदाच प्रचलित होता. अशा समाजात फक्त बलदंड असलेल्यांनीच जगावे आणि दुर्बलांनी नष्ट व्हावे, अलिखित नियमच होता. परंतु, मनुष्य जेव्हा व्यापक विचार करू लागला व सामूहिक जीवनाचे त्याला महत्त्व पटू लागले, तेव्हा समाजातील दुबळ्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, असे मानून मानवी जीवनाची उभारणी होत गेली.
Details
- Publication Date
- Nov 4, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781387716234
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. आलटे आर. एन.
Specifications
- Format
- EPUB