
शिक्षणातील दीपस्तंभ : सावित्रीबाई फुले
Byसौ. शिवकन्या एन. कदेरकर - कोंजारीडॉ. एम. व्ही. मते
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
जयाशी भाग्य येणार बहुत ।
त्याशी चिन्हे आधीच दिसत ।
सूर्या आधी उगवत । अरुण परेणे ।
हे अगदी खरे घडले एका क्रांतीज्योतीच्या जन्माने. खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाने रान केले… जेव्हा समाज स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारच्या दलदलीमध्ये अडकून पडला होता… शूद्र आणि स्त्रियांनी जगणे म्हणजे जणू एका प्रकारचा श्रापच होता त्या काळात… स्त्री उद्धारक, समाज परिवर्तन करणारी, स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या तेजस्वी अशा सावित्रीचा जन्म 3 जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला
Details
- Publication Date
- Jul 7, 2023
- Language
- Marathi
- ISBN
- 9781329084261
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): सौ. शिवकन्या एन. कदेरकर - कोंजारी, By (author): डॉ. एम. व्ही. मते
Specifications
- Format
- EPUB