तत्वाधिष्ठीत भारतीय स्वातंत्र्यलढा  १९२०-१९४७

तत्वाधिष्ठीत भारतीय स्वातंत्र्यलढा १९२०-१९४७

Byडाॅ. ए. आर. म्हळसणे

This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
इंग्रजांनी भारतात आधीच प्रवेश केला असला तरी प्रामुख्याने 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासून भारतावर इंग्रजांचा प्रभाव जाणवू लागला होता. प्रामुख्याने तो राजकीय असला तरी इतर जसे सांस्कृतीक, सामाजिक, आर्थिक, धार्मीक इ. अंगावरही प्रभाव पडत होता. पश्चीमेशी संबंध आल्यामुळे भारतीय त्यांची मुल्ये, विचार, प्रथा परंपरा, यांचा अभ्यास करू लागले होते. त्यातून बाधक वाटणाÚया गोष्टी त्यांनी बाजूला ठेवल्या किंवा नव्या स्वरूपात स्विकारल्या. याला हानीकारक तसेच फायदेशिर अशा दोन्ही बाजू होत्या. यामुळे भारतीय आपल्या परंपरांचा, मुल्यांचा, संस्कारांचा नव्याने विचार करू लागले.

Details

Publication Date
Sep 21, 2022
Language
Marathi
ISBN
9781716525544
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): डाॅ. ए. आर. म्हळसणे

Specifications

Format
EPUB

Ratings & Reviews