ताण तणाव व योग साधना
Education
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
योग हे प्राचीन भारतातील सहा दर्श्नांपैकी एक दर्शन आहे. पतंलजीनी योगाविषयीचे ज्ञान १९५ सूत्रे असलेल्या आपल्या योगसूत्रे या ग्रंथात एकत्र आणली. त्यांनी एकसूत्री व व्यस्थित स्वरूप दिले. ऋषी पतंजलीनी मन ही संज्ञा योगसूत्रात वापरली नाही. त्याला समानार्थी म्हणून चित्त या संज्ञेचा वापर केला व योगसूत्राचे चार पादात अर्थान विभागात वर्गीकरण केले.
Details
- Publication Date
- Jan 2, 2021
- Language
- Marathi
- ISBN
- 9781716322815
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. चंद्रसेन उद्धवराव सारूक
Specifications
- Format
- EPUB