भारतातील अर्थव्यवस्था ही कृषीधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य हे सुद्धा कृषीधान राज्य म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र राज्य हे देशातील औद्योगिक व आर्थिक दृष्टिकोनतून प्रगतीशील राज्यापैकी एक आहे. राज्याच्या कृषी विकास वेगाने होण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केले आहेत. कृषी विकास, ग्रामीण विकास, फलोत्पादन विकास वेगाने होण्यासाठी महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक योजना राबिवलेल्या आहेत.
Details
- Publication Date
- Feb 8, 2020
- Language
- Marathi
- ISBN
- 9781794895058
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. छाया करकरे
Specifications
- Pages
- 78
- Binding Type
- Paperback Perfect Bound
- Interior Color
- Black & White
- Dimensions
- US Trade (6 x 9 in / 152 x 229 mm)