गोविंदसुत काव्यदर्शन
Education
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
लाखनीच्या समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संजय गोविंदराव पोहरकर उर्फ कवी गोविंदसुत यांचे ‘देव आंघोळीला गेले!’ व ‘कलियुगातील धु्रवतारा’ हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. वास्तवाचा वेध घेणारे आणि मानवी जीवनातील विविध जाणीवा कलात्मकतेने व्यक्त करणारे प्रस्तुत काव्यसंग्रह आशय समृद्ध आहेत. यातील प्रत्येक कविता ही जणू नवी जाणीव आणि तत्त्वचिंतनाचा आशय घेऊन अभिव्यक्त होते.
Details
- Publication Date
- Aug 13, 2020
- Language
- English
- ISBN
- 9781716847509
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. जयश्री संजय सातोकर
Specifications
- Format
- EPUB