श्रीराम दुर्गे यांचे साहित्य: चिंतन

श्रीराम दुर्गे यांचे साहित्य: चिंतन

Education

Byडाॅ. संजय पाटोळे

This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
हजारो वर्षांपासून आजपर्यंत संतांनी आणि समाजसुधारकांनी अस्पृश्ययांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचे अथक प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. या कमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( जन्म १४ एप्रिल १८९१- मृत्यू ६ डिसेंबर १९५६), महात्मा जोतिबा फुले ( जन्म २० फेब्रुवारी १९२७ - मृत्यू १८ नोव्हेंबर १८९०), राजर्षी शाहू महाराज ( जन्म २६ जुलै १८७४ - मृत्यू ६ मे १९२२), महर्षि विठ्ठल रामजी शिंदे ( जन्म २३ ( जन्म २० एप्रिल १८७३ - मृत्यू २ एप्रिल १९४४) इ. समाजसुधारकांच्या प्रयत्नाने तळागाळातील समाज हळूहळू जागृत होत गेली. त्यांना शिक्षणाची दलाने खुली झाली.

Details

Publication Date
Apr 21, 2021
Language
Marathi
ISBN
9781667174464
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): डाॅ. संजय पाटोळे

Specifications

Format
EPUB

Ratings & Reviews