चिंतन भाग -2
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
गुढी पाडव्या दिवशी राज ठाकरे यांनी शरद पवार देवळात जात नाहीत अशी टीका केली व त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण कसे देवळात जातो व आपण कसे देवाला मानतो आपण देखील कसे हिंदुत्ववादी आहोत हे पटवून देण्यासाठी पवारसाहेबांनी आटापिटा केला. याच अनुषंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. या देशात रहायचे असेल किंवा त्याहीपुढे जावून राजकारण करायचे असेल, समाजसेवा करायची असेल तर आस्तिक व धार्मिक असलेच पाहिजे कां ? एखादी व्यक्ती नास्तिक असेल किंवा अज्ञेयवादी असेल तर तिला समाजसेवा करण्याचा किंवा राजकारण करण्याचा अधिकार नाही कां? मागच्या आठवड्यात पुण्यात नास्तिकांचे संम्मेलन होणार होते परंतु ते सद्य परिस्थिती पाहून रद्द केले गेले अशी बातमी वाचनात आली .
Details
- Publication Date
- Apr 24, 2023
- Language
- Marathi
- ISBN
- 9781312692541
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. ह. ना. जगताप
Specifications
- Format
- EPUB