गेल्या ५०-६० वर्षामध्ये समाजातील विविध क्षेत्रात स्थित्यंतरे झाली. ती चांगली की, वाईट हे काळच ठरवील. आम्ही शाळेत असताना शाळेत व घरात देखील संस्कार या नावाखाली काही गोष्टी सांगितल्या जात असत. त्यापैकी एक म्हणजे दारु पिऊ नये. परंतु आता समाजाला याची फारच गरज वाटू लागल्याचे दिसते. सिनेमा, टीव्हीवर आता मध्यमवर्गीय घरात देखील मद्यपान करीत असलेले कुटुंबिय दाखवितात. इतकेच कशाला शासनाने च समाजाचीही गरज प्राधान्याने भागवायची असे मानून लॉक डाऊनमधून प्रथम दारू दुकाने उघडली.
Details
- Publication Date
- Apr 29, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781435770454
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. ह. ना. जगताप
Specifications
- Format
- EPUB