सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (Continuous Comprehensive Evaluation)
Education
Byप्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
आधुनिक काळात मूल्यमापन प्रक्रिया मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राची देणगी आहे. मूल्यमापनाखेरीज माणसाचे जीवन निरर्थक आहे आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत ही क्रिया चालू असते. आपल्या आयुष्याचे ध्येय काय ? आपण काय मिळवले ? काय गमावले ? ध्येये किती साध्य झाली ? काय चांगले - काय वाईट ? काय जोडले - काय तोडले ? हा सकृतदर्शनी तत्त्वज्ञानाचा वाटणारा विचार हा आयुष्याचे मूल्यमापन करण्याचा प्रकार आहे. आज तर मूल्यमापन केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. मागील कामाचे मूल्यमापन झाल्याखेरीज पुढील कामाला सुरूवात केली जात नाही. याचा उपयोग शिक्षण प्रक्रियेत सुध्दा केला जातो आणि शिक्षण प्रक्रियेला योग्य दिशा देण्याचे काय केले जाते.
Details
- Publication Date
- Sep 23, 2020
- Language
- English
- ISBN
- 9781716632921
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): प्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ
Specifications
- Format
- EPUB