कृषी पर्यटन.
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाताे. कारण भारतात कृषी व्यवसाय अव्याहतपणे चालू असणारा आर्थिक व्यवहार आहे. त्यामुळे या क्षेत्रात ार माेठ्या लाेकसंख्येस राेजगार मिळताे. भारतीय शेती श्रमप्रधान असल्याने कुशल, अकुशल, निमकुशल मनुष्यबळास राेजगार उपलब्ध हाेताे. भारतातील कार्यकारी लाेकसंख्येपैकी 127.3 दशलक्ष (29.7 टक्के) शेतकरी व 106.8 दशलक्ष (25 टक्के) शेतमजूर आहेत. म्हणजेच 54.7 टक्के लाेकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा शेकडा वाटा 1950-51 साली 56.5 टक्के इतका हाेता. परंतु अलीकडील काळात शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील शेकडा वाटा घटलेला आहे.
Details
- Publication Date
- Oct 31, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781387532599
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): प्रतिभा शिवाजी गायकवाड
Specifications
- Format
- EPUB