आधुनिक जगाची घडण Making of Modern World (16th to 19th century)
Byडॉ. तुकाराम नारायण शिंदेप्रा.पल्लवी रोहिदास मिरजकर
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
इंग्लंडमधील स्टूअर्ट घराण्यातील सत्ताकाळातील आणखी एक महत्वाची घटना म्हणजे इ स १६८८ ची वैभवशाली राज्यक्रांती हि होय. इ स १६८८ च्या राज्यक्रांती ही होय. इ स १६८८ च्या राज्यक्रांतीने इंग्लंडमध्ये राजा की पार्लमेंट श्रेष्ठ याबाबतचा कायमचाच निर्णय दिला. दुसरा चार्लसइ इ स १६८५ मध्ये वारला व त्याचवर्षी त्याचक भाऊ दुसरा जेम्स इंग्लंडच्या राजपदावर आला. इंग्लंडमध्ये दुसर्या जेम्सच्या काळातच वैभवशाली राज्यक्रांती घडून आली.
Details
- Publication Date
- Jun 14, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781387967056
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. तुकाराम नारायण शिंदे, By (author): प्रा.पल्लवी रोहिदास मिरजकर
Specifications
- Format
- EPUB