क्रांत्यांचे युग Age of Revolution History
Byडॉ. तुकाराम नारायण शिंदेप्रा.पल्लवी रोहिदास मिरजकर
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
जगाच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना म्हणून प्रबोधन चळवळीचा उल्लेख केला जातो. प्रबोधन चळवळीमुळे मध्ययुगाची कोंडी फुटली. वैचारिक परिवर्तन घडून आले. मानव मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. एका अर्थाने मानव जातीचा पुनर्जन्मच झाला आणि युरोप खंडातील मध्ययुग संपले आणि आधुनिक युग सुरु झाल.
Details
- Publication Date
- Jun 14, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781387966912
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. तुकाराम नारायण शिंदे, By (author): प्रा.पल्लवी रोहिदास मिरजकर
Specifications
- Format
- EPUB