
सहकारी चळवळ ही सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक अमुल्य साधन आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करणे. गरजू आणि दुर्बल घटकांना एकत्रित करून संघटनेच्य माध्यमातून आवश्यक सेवा, उत्पादन हाती घेणे ते न नफा ना तोटा या तत्वावर चालविणे सर्व गरजूंना मुक्त प्रवेश देणे, लोकशाही पद्धतीने कारभार चालविणे या मूळ सिद्धांतावर आधरित असलेल्या सहकारी चळवळीत विकासाची फार मोठी ताकद आहे.
Details
- Publication Date
- Feb 23, 2021
- Language
- English
- ISBN
- 9781716060939
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): प्रा. डाॅ.रविंद्र पुंडलिक पाटील
Specifications
- Format
- EPUB