इतिहास : लातूर जिल्ह्यातील गढी व वाडयांचा

इतिहास : लातूर जिल्ह्यातील गढी व वाडयांचा

Byप्रा. डॉ. नारायण सूर्यवंशी

This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
भौगोलिक स्थितीच्या अनुषंगानेच ऐतिहासिक घटना घडत असतात. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळेच प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळात या जिल्ह्याला राजकीय क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिसते. लातूर जिल्ह्यातून मांजरा नदी व तिच्या उपनद्या वाहत असून या नद्यांच्या परिसरातच मानव विकसित झाला. निसर्गाच्या सानिध्यात त्याच्यात जमीनआसमानचे परिवर्तन घडून आले त्याला भौगोलिक स्थितीच जबाबदार आहे असे म्हणता येईल.

Details

Publication Date
Feb 8, 2022
Language
Marathi
ISBN
9781678163044
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): प्रा. डॉ. नारायण सूर्यवंशी

Specifications

Format
EPUB

Ratings & Reviews