साठोत्तरी ग्रामीण साहित्य : नवा आयाम

साठोत्तरी ग्रामीण साहित्य : नवा आयाम

education

Byप्रा . डॉ. शारदा वामन मोरे

This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
साहित्य व समाज यांचा घनिष्ट संबंध आहे. समाजाचे प्रतिबिंब साहित्यात उमटते. समाजात कोणत्याही घडामोडी होवोत त्याचा परिणाम साहित्यावर जरुर होतो. १९६० नंतर शिक्षणाचा प्रसार वेगाने होऊ लागला. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ या उक्तीप्रमाणे जुनी व्यवस्था मागे सारुन लोकशाही व्यक्तिस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. मानवी प्रवृत्ती व विचारात परिवर्तन होऊ लागले. मानवी मनाच्याही कक्षा बदलत असतात.

Details

Publication Date
Nov 20, 2021
Language
English
ISBN
9781387190201
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): प्रा . डॉ. शारदा वामन मोरे

Specifications

Format
EPUB

Ratings & Reviews