कोल्हापूर राज्याचे अंतरंग
Byप्रा. डाॅ. सौ. वंदना रामचंद्र लोंढे
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
ताराबाई ही शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. माहेरचे नाव सीताबाई, पण राजाराम महाराजांशी विवाह झाल्यानंतर त्यांचे नांव ताराऊसाहेब (ताराबाई) असे ठेवण्यात आले. राजाराम महाराज रायगडावर संभाजी महाराजांच्या नजरकैदेत होते त्याच काळात संभाजी महाराजांनी त्यांचे लग्न हंबीरराव मोहित्यांच्या या कन्येशी करून दिले. विवाहाच्या वेळी त्यांचे वय आठ वर्शाचे आणि राजाराम महाराजांचे तेरा वर्शाचे होते. त्यांचा विवाह 1684-85 च्या सुमारास झाला. त्यांना जिंजी येथे 9 जून, 1696 रोजी एक पुत्र झाला, त्याचे नाव शिवाजीराजे ठेवले जे करवीर राज्याचे पहिले छत्रपती होते. त्यानंतर एक कन्या झाली (1699) तिचे नांव अंबिका होते.
Details
- Publication Date
- Mar 11, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781678123062
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): प्रा. डाॅ. सौ. वंदना रामचंद्र लोंढे
Specifications
- Format
- EPUB