कुटुंब हि मुलभूत आणि सामाजिक संस्था समजली जाते. मानवी समाजातील प्रत्येकजण कुटुंबाशी परिचित असतो. मुलांच्या जन्म, संगोपन व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कुटुंबातच होतो. मुलांच्या आयुष्यातील तीव्र संवेदनक्षम बनण्यास लागणारे सर्व शिक्षण कुटुंबातच मिळते. एक प्रतिष्टीत नागरिक म्हणून मुल स्वतंत्र जीवन जगू लागते.
Details
- Publication Date
- Aug 20, 2020
- Language
- English
- ISBN
- 9781716999680
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): प्रा. डॉ. सौ. शीला जिरे - माळी
Specifications
- Format
- EPUB