विचारमंथन (स्वलिखित लेख)

विचारमंथन (स्वलिखित लेख)

Byश्रीमती रिंकु अनंतराव जाधवर

This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
स्वराज्यजननी माँ जिजाऊ अशीच आमची आई असती सुंदर रूपवती । आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ।। परस्त्री विषयी यादराने काढलेले उद्गार असा संस्कारी ध्येयवादी अज्ञाधारक स्वराज्य संस्थापक निर्माते छत्रपतींना घडवणाऱ्या माँसाहेब राष्ट्रमाता जिजाऊ. ज्या जिजाबाईंचा प्रवास परकर पोलक्यातली जिजापासून स्वराज्य निर्मिती ते राष्ट्रमाता असा सुरू झाला. त्यांनी आपल्या अपार त्याग कष्ट जिद्द कर्तृत्वामुळे स्वराज्याचं एक धगधगतं अग्निकुंड निर्माण केलं. त्या जिजाऊंच्या चरणी मानाचा मुजरा. लहानपणापासूनच जिजाऊंनी संस्कार राजनीति घोडेस्वारी तलवारबाजी यांची चुणूक वेळोवेळी दाखवली स्वराज्याचे ध्येय उरी बाळगून ते शिवरायांच्या डोळ्यात रात्रंदिवस तेवत ठेवण्याचे काम जिजाऊंनी केलं. आणि कौशल्याने ते निर्माण करून घेतलं शिवरायांना राजनीतीचे डावपेच, भावनिक आव्हानांचे धडे, शूरवीरांच्या पराक्रमांचे आदर्श महाभारत रामायणातील धाडसी पराक्रम उत्कृष्ट संघटन आणि ध्येयाप्रति इमान सांभाळण्याची जिद्द यांचा खजिना त्यांचा प्रेरणास्त्रोत म्हणजे माँ जिजाऊ त्यांच्या त्यागापुढे व कर्तुत्वापुढे नतमस्तक व्हावे अशा रनरागिनी म्हणजे माँसाहेब.

Details

Publication Date
Aug 24, 2024
Language
Marathi
ISBN
9781304080066
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): श्रीमती रिंकु अनंतराव जाधवर

Specifications

Format
EPUB

Ratings & Reviews