गंदा है पर धंदा है
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
ह्या पुस्तकामध्ये इंट्राडे आणि डिलेव्हरी ट्रेडिंग च्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजि दिल्या आहेत.
प्रत्येक धड्या मध्ये एक ते दोन स्ट्रॅटेजि दिल्या आहेत जवळ पास ५ ते ६ स्ट्रॅटेजि तुम्हाला ह्या मध्ये मिळतील
ज्या ह्या अगोदर तुम्ही कधी पाहिलेल्या नसतील. अनेक वर्षाच्या अनुभवातून ह्या स्ट्रॅटेजि तयार करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही ह्या स्ट्रॅटेजि वापरून दिवसातून एक ते दोन ट्रेड घेतलेत तर तुम्हाला प्रॉफिट पासून कोणीही अडवू
शकणार नाही. कोणताही शेअर मार्केट चा कोर्से करण्या अगोदर हे पुस्तक एकदा नक्की वाचा, तुम्हाला कोणताच कोर्स करण्याची गरज पडणार नाही.
प्राईस एक्शन या मध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहता येईल
चार्ट पॅटर्न येथे नेहमीच्या पॅटर्न पेक्षा वेगळे आहेत
इंडिकेटर चा वापर वेगळ्या पद्धतीने केला गेला आहे
डिलिव्हरी ट्रेडिंग ची पद्धत तर खूपच वेगळी आणि खूप सोपी आहे जिथे एक हि इंडिकेटर वापरला नाही
कोणतीही फालतूची बडबड या मध्ये केली गेली नाही! पैसे कमावण्या साठी जे हवे त्याच स्ट्रॅटेजि आणि त्या कशा पद्धतीने वापरायच्या हे चार्ट चा वापर करून समाजवण्या आले आहे.
ज्याची गरज आहे ते आणि तितकेच या मध्ये लिहिले आहे
आणि हेच ह्या पुस्तकाचे वेगळे पण आहे.
हे पुस्तक तुमचा ट्रेडिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल.
Details
- Publication Date
- May 19, 2023
- Language
- Marathi
- Category
- Business & Economics
- Copyright
- Creative Commons Zero (CC 0)
- Contributors
- By (author): kiran gawande
Specifications
- Format