Show Bookstore Categories

कोहम्? मी कोण?

कोहम्? मी कोण?

BySunil Khandbahale

कोऽहम् - अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो. परंतु याउलट - आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल. कोऽहम् - अर्थात ‘मी कोण?’ समजून घेऊयात - सोप्या शब्दांत, नकाशांसह ...

Details

Publication Date
Mar 5, 2024
Language
Marathi
Category
Religion & Spirituality
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): Sunil Khandbahale

Specifications

Format
PDF

Ratings & Reviews