Yakshaprvas
Anni Chandrasmruti
Cet ebook peut ne pas être conforme aux normes d'accessibilité et ne pas être totalement compatible avec les technologies d'assistance.
''यक्षप्रवास आणि चंद्रस्मृती'' ही महागाथा सूचितो नावाच्या अनाथ मुलाची कठिण प्रवास दर्शवणारी महागाथा आहे. 'यक्षप्रवास' या शब्दाचा अर्थ कठिण प्रवासाशी आहे. यात यक्ष, जादू आणि प्रवास या तीन गोष्टी वाचकांच्या मनात निर्माण करण्याचा शुध्द प्रयत्न आहे.
मिस मॅडम इम्लटनचे क्रूर जग ते यक्षांचे अतिकठीण जादूई जग, असा या गाथेचा महाप्रवास आहे. यात प्रेम, मैत्री, स्वार्थ, क्रूरुपणा आणि चमत्काराची उधळण आहे. प्रेमासाठी, नात्यासाठी, आणि स्वार्थासाठी अनेकांनी युध्दं केली, कुटूंबासाठीही युध्दं झाली; पण मैत्रीसाठी कुणी तरी युध्द करतं याची ही महागाथा साक्ष आहे.
Détails
- Date de publication
- Feb 15, 2022
- Langue
- Marathi
- ISBN
- 9781678018610
- Catégorie
- Fiction
- Copyright
- Tous droits réservés - Licence de copyright standard
- Contributeurs
- Par (auteur): sindhukumar Lokhande
Caractéristiques
- Format
- EPUB