BMM Shikshak Margdarshika - Level 1
Di solito viene stampato in 3-5 giorni lavorativi
**BMM शिक्षक मार्गदर्शिका – इयत्ता पहिली (आवृत्ती २०२६)**
**BMM शिक्षक मार्गदर्शिका – इयत्ता पहिली** ही नवशिक्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा आनंददायी आणि प्रभावी पद्धतीने शिकवण्यासाठी तयार करण्यात आलेली शिक्षकांसाठीची सविस्तर मार्गदर्शिका आहे. विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करून प्रत्येक धड्याचे अध्यापन सुलभ, खेळकर आणि कृतीआधारित पद्धतीने कसे करावे याचे मार्गदर्शन यात दिले आहे.
या मार्गदर्शिकेत अध्यापनाची उद्दिष्टे, नवीन शब्दसंपदा, चित्राधारित व कृतीआधारित उपक्रम, गाणी, खेळ, संभाषण सराव, वाचन-लेखनाची प्रारंभिक तयारी, गृहपाठाच्या सूचना तसेच मूल्यमापनासाठी उपयुक्त कल्पना समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करताना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि ऐकणे, बोलणे, वाचणे व लिहिणे या चारही भाषिक कौशल्यांचा मजबूत पाया घालण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
ही मार्गदर्शिका BMM मराठी शाळांमधील शिक्षकांसाठी एक विश्वासार्ह अध्यापन साधन असून, प्रत्येक वर्ग अधिक आनंददायी, सहभागात्मक आणि विद्यार्थीकेंद्रित बनविण्यास सहाय्य करेल.
Dettagli
- Data di pubblicazione
- Jul 23, 2026
- Lingua
- Marathi
- Categoria
- Istruzione e Lingua
- Copyright
- Tutti i diritti riservati - Licenza di copyright standard
- Collaboratori
- Di (autore): Shala Prakashan
Specifiche
- Pagine
- 69
- Tipo di rilegatura
- Libro a copertina morbida Libro a copertina morbida
- Colore del contenuto
- Colore
- Dimensioni
- Lettera US (216 x 279 mm)